कांदळी येथील शाळेच्या संरक्षक भिंत बांधकामाचा भुमीपुजन सोहळा उत्साहात


पडघा : भिंवडी तालुक्यातील मुंबई नाशीक महामार्गावरील कांदळी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची संरक्षक भिंत बांधणे व शाळा दुरुस्ती भुमीपुजन सोहळा विवीध मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.


 जिल्हा परिषद शेष फंडातुन कांदळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम व शाळा दुरुस्ती करण्यात येणार असुन त्याच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम रविवारी शाळेच्या मैदानात घेण्यात आला यावेळी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य माजी सभापती व विद्यमान सदस्य वैशाली (ताई) चंदे, उपतालुकाप्रमुख राजेश फाफे कांदळी गावाचे ग्रामस्थ  सुभाष शेलार, रविंद्र चंदे सह विवीध मान्यवर उपस्थित होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी प्रशासन सज्ज;जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा