सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संस्थाकडुन मुख्यमंत्री निधीत ५१००० रूपयांची मदत    


पडघा : सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संस्था भिवंडी अध्यक्ष शरदचंद्र कुंवर आणि कार्याध्यक्ष बी.बी.जाधव यांच्या हस्ते ५१००० रुपयांचा चेक  कल्याणचे तहसीलदार आकडे आणि नायब तहसीलदार बांगर यांना सुपूर्द करण्यात आला. संस्थेच्या या सामाजिक बांधीलकीच्या भावनाचां तहसीलदाराची आदर व्यक्त करून कौतुक केले.



सर्व  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ऊत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त केल्या. सस्थेच्या अध्यक्ष शरदचंद कुंवर यांनी संस्थेतील सर्व सभासदांनी  मदतीच्या हाकेला जी साद दिली त्या बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


 


 


 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...